हे आहेत भारतातील सर्वात महागडे 5 स्टॉक
MRF कंपनीचा स्टॉक सर्वात महागडा आहे. 1,08,800 रुपयांपेक्षा जास्त किंमत
हनीवेल ऑटोमेशन कंपनीचा स्टॉक 39,921 रुपयांच्या जवळपास आहे.
पेज इंडस्ट्रीजच्या एका शेअरची किंमत 40,325 रुपये आहे.
3M India हा शेअर 30,100 रुपयांना आहे.
Shree Cement या कंपनीचा शेअर 26,419 रुपयांना आहे.
शेअर बाजारातील हे शेअर खरेदीसाठी खिसा खाली होतो.
हे शेअर बाजारात दाखल होताच, ज्यांनी गुंतवणूक केली, ते मालामाल झाले आहेत.
मलायका अरोराचा निळ्या ड्रेसमध्ये हॉट अंदाज, फोटोंनी वाढवलं तापमान
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा