7 september 2025
Created By: Atul Kamble
भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे.सर्वात श्रीमंत राज्ये कोणती ते पाहूयात
महाराष्ट्र सर्वात श्रीमंत राज्य आहे. येथील इकॉनॉमी ४५.३१ लाख कोटीची आहे.मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे.येथे मोठ-मोठ्या बँका,शेअरबाजार आणि फिल्म इंडस्ट्री आहे.
तामिळनाडू सातत्याने इंडस्ट्री आणि आयटीवर जोर दिला आङे. येथील जीडीपी ३१.५५ लाख कोटी आहे.तामिळनाडूतील चेन्नई ऑटोमोबाईल आणि टेक्सटाईल हब आहे
कर्नाटकचा तिसरा क्रमांक आहे,बंगळुरुला भारताची सिलीकॉन व्हॅली म्हटले जाते. आयटी,स्टार्टअप्स आणि बायोटेक्नॉलॉजीमुळे अर्थव्यवस्था मजबूत आहे
गुजरात व्यापाऱ्यांची आवडीचे राज्य आहे.येथील जीडीपी २७.९० लाख कोटी आहे. पेट्रोकेमिकल्स, टेक्सटाईल आणि हिऱ्यांची निर्यात येथून होते
उत्तर प्रदेशची ताकद त्यांची लोकसंख्या आणि शेती आहे. २४.९९ लाख कोटी जीडीपी आहे. ऊस,गहू सारखी पिके येथे मोठी होती.
राजस्थान इंडस्ट्री आणि टुरिझम दोन्हीतून कमवते आहे.१७.८० लाख कोटी जीडीपी आहे.
तेलंगाना राज्य नवीन असूनही त्याची प्रगती मोठी आहे. १६.५० लाख कोटीचा जीडीपी आहे.