देशाच्या डायरेक्ट टॅक्स  कलेक्शनमध्ये तेलंगणाचे 1.92 टक्के योगदान

8 व्या नंबरवर उत्तर प्रदेश, डायरेक्ट टॅक्समध्ये 2.45 टक्के योगदान

7 व्या नंबरवर प.बंगाल, डायरेक्ट टॅक्समध्ये 3.80 टक्के वाटा

6 वा नंबर आंध्रप्रदेशचा, डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये 4.0 टक्के वाटा

5 नंबरवर गुजरात, डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये 5.07 टक्के योगदान

  4 थ्या नंबरवर तामिळनाडू, डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये 6.25 टक्के योगदान 

3 ऱ्या क्रमांकावर कर्नाटक, डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये 11.9 टक्के वाटा

2 नंबरवर दिल्ली, डायरेक्ट टॅक्समध्ये 12.6 टक्के वाटा

 1  नंबरवर महाराष्ट्र, डायरेक्ट टॅक्समध्ये 37.1 टक्के वाटा