अरे हा तर अलाउद्दीनचा दिवा! एकाच दिवसात लाखाला 88 लाखांचा परतावा
21 August 2025
Created By: Kalyan Deshmukh
कॅली रिसोर्सेस या कंपनीने केली मोठी कमाल
ऑस्ट्रेलियन शेअर बाजारात सूचीबद्ध आहे ही मायनिंग कंपनी
सोमवारी या शेअरने ही कमाल केली, गुंतवणूकदारांना लॉटरी लागली
सोमवारी हा शेअर 3.18 ऑस्ट्रेलियन डॉलर्सवर पोहचला
एका दिवसात हा शेअर 8733 टक्क्यांनी बाजारात झेपावला
ही कंपनी तोट्यात होती. पण कंपनीचे शेअर्स सोमवारी अचानक तेजीत आले
त्यानंतर तातडीने कंपनीच्या शेअर्सचे ट्रेडिंग थांबवण्यात आले
नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा