या दिवाळीत व्हा मालामाल;  खरेदी करा हे स्टॉक

31 October 2024

Created By:  Kalyan Deshmukh

या दिवाळीत हे स्टॉक करतील कमाल, ब्रोकरेज फर्मचा खरेदीचा सल्ला 

Apollo Tubes Limited चा शेअर 26 टक्क्यांपर्यंत घेऊ शकतो उसळी

IDBI Capital नुसार हा शेअर 1964 रुपयांपर्यंत जाऊ शकतो

City Union Bank च्या शेअरमध्ये 30 टक्क्यांपर्यंत उसळी 

IDBI Capital नुसार हा शेअर 200 रुपयांच्या घरात जाईल

DLF चा शेअर 25 टक्क्यांहून अधिकची उसळी घेईल 

Jupiter Wagons चा शेअर 29 टक्क्यांपर्यंत भरारी घेईल

शेअर खरेदी करताना तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या