550 रुपयांच्या या रमचे नवाज दिवाणे, थंडीत ग्राहकांच्या पडतात उड्या
1 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
नवाजुद्दीन सिद्दीकी आघाडीचा लोकप्रिय अभिनेता आहे
गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाने त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेले
त्याचे अनेक चित्रपट हिट झाले आहेत, बॉक्स ऑफिसवर कमाईचे रेकॉर्ड
Old Munk हा त्याचा आवडता ब्रँड असल्याचे मुलाखतीतून आले समोर
थंडीत ही रम सर्वाधिक होते विक्री, ती उष्ण असल्याचा दावा
750 मिली ओल्ड माँकची किंमत 550 रुपयांच्या घरात
इंद्री सिंगल मॉल्ट ही भारतीय व्हिस्की जगभरात सर्वाधिक लोकप्रिय जी
या प्रसिद्ध अभिनेत्याने नाकारली ब्लॉकबस्टर 'स्त्री'ची ऑफर; आता होतोय पश्चात्ताप
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा