या शेअरमुळे लागली लॉटरी, गुंतवणूकदार झाले मालामाल 

26 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

या पेनी शेअरचीच  बाजारात चर्चा, गेल्या पाच दिवसांत दाखवला चमत्कार

शुक्रवारी या शेअरमध्ये जबरदस्त तेजी, 56.80 रुपयांवर पोहचला 

गेल्या पाच दिवसांत या शेअरमध्ये 76 टक्क्यांची तेजी 

एका महिन्यात हा शेअर जवळपास 120 टक्क्यांनी मजबूत स्थिती

एकाच महिन्यात दुप्पट झाली गुंतवणूकदारांची कमाई

गेल्या सहा महिन्यात दिला शेअरमुळे 127 टक्के फायदा 

Tinna Trade असे या कंपनीचे नाव आहे

तुझ्यात जीव रंगलामधील वहिनीसाहेब लवकरच 'या' चित्रपटात दिसणार