टोमॅटोसह इतर भाजीपाल्याची महागाईला फोडणी, वधारले की भाव
4 July 2024
Created By: Kalyan Deshmukh
गेल्या वर्षी काही शहरात टोमॅटोची 300 रुपये किलोने झाली विक्री
यंदा पण मान्सूनमुळे अनेक भागात भाजीपाल्याची आवक घटली
उत्तरप्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एक किलो टोमॅटोचा भाव 162 रुपयांवर
कोलकत्त्यात 152 रुपये तर दिल्लीत 120 रुपयांनी झाली टोमॅटोची विक्री
काही महानगरात टोमॅटोचा 130-150 रुपयांच्या दरम्यान भाव
तर राजस्थानमधील चुरू जिल्ह्यात सर्वात कमी प्रति किलो 31 रुपये भाव
टोमॅटोची सरासरी किंमत 55.04 रुपये असल्याचा ग्राहक मंत्रालयाचा दावा
हॉट क्वीन साडीमध्ये, हटके पोज आणि सौंदर्य पाहून...
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा