6 रुपयांच्या शेअरमध्ये तुफान,
1 लाखांचे झाले 1 कोटी
6 February 2025
Created By: Kalyan Deshmukh
ट्रान्सफॉर्मर्स अँड रेक्टिफायर्स इंडियाच्या शेअरने केली कमाल
दीर्घकालीन गुंतवणूकदार झाले मालामाल
6 रुपयांचा शेअर पोहचला 855 रुपयांवर, शेअर 164 पटीत वाढला
एक लाख गुंतवणुकीवर 1 कोटींचा परतावा
गेल्या महिन्यात 28.72 टक्क्यांची घरसण, वर्षात 165 टक्क्यांची वाढ
कंपनीला तिमाहीत 55 कोटींचा नफा
हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घ्या
Mahakumbh Sadhvi Harsha : जिथे
विराट कोहलीच नशीब पालटलं, तिथे
जाते साध्वी हर्षा