या देशांमध्ये भारतीय UPI चा बोलबाला, जाणून घ्या नाव
4 February 2024
Created By: Kalyan Deshmukh
युनिफाईड पेमेंट इंटरफेसचा वापर देशात मोठ्या प्रमाणात
ऑनलाईन पेमेंटसाठी या जलद प्रणालीचा वापर
देशात अनेक कंपन्यांच्या युपीआय एपची सुरुवात
भुतानने पहिल्यांदा 2021 मध्ये BHIM App चा केला वापर
युएई, सिंगापूर, नेपाळ, ओमान, जपान, मलेशिया
युके, फ्रान्स, आशिया आणि युरोपमधील 11 देशात सेवा
परदेशी नागरिकांसाठी UPI One World ची सेवा
'लॉ ऑफ अट्रॅक्शन'नुसार महिला या प्रकारच्या पुरुषांच्या प्रेमात पडत असतात.