बांगलादेशात आगडोंब, गौतम अदानी यांच्या कंपनीला फटका
6 August 2024
Created By: Kalyan Deshmukh
पंतप्रधान शेख हसीना यांच्या सरकारचा राजीनामा
अनेक भारतीय कंपन्या दंगेखोरांच्या लक्ष्यावर
गौतम अदानी यांच्या अदानी पॉवरला होऊ शकतो धोका
अदानी पॉवरचा सरकारसोबत 25 वर्षांचा झाला करार
त्यातंर्गत बांगलादेशात वीज पुरवठा करण्याचे कंपनीचे काम
1496 मेगावॅट विजेचा पुरवठा करण्यात येत आहे
हिंसाचारामुळे विद्युत पुरवठ्यावर होत आहे परिणाम
बांगलादेशाकडे कंपनीची 3358 कोटींची थकबाकी
देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय असतात काही खास राशी, तुमची रास आहे का?
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा