हा आहे अँटालियावरील VIP मजला; सर्वांनाच नाही मिळत प्रवेश
29 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
मुकेश अंबानी हे सर्वात श्रीमंत व्यक्ती, ते अँटिलिया आलिशान बंगल्यात राहतात
अँटालिया ही जगातील सर्वात महागड्या इमारतीपैकी एक आहे, ती दक्षिण मुंबईत आहे
Antilia ही 27 मजली इमारत आहे, ती 400,000 चौरस फूट आहे
या इमारतीची किंमत जवळपास 15,000 कोटी रुपये आहे
अंबानी कुटुंबिय हे या इमारतीच्या 27 व्या मजल्यावर राहतात
या मजल्यावर मुकेश-नीता अंबानी हे त्यांच्या मुलं, नातूसह राहतात
कुटुंबाच्या सुरक्षेमुळे नीता अंबानी यांनी 27 व्या मजल्याची निवड केली होती
वजन कमी करण्यासाठी काय खावे? धक धक गर्लच्या पतीने दिल्या खास टीप्स
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा