200 रुपयांच्या नोटेवरील चित्र कुठले? दिग्गजांना पण नाही माहित उत्तर

20 August 2025

Created By:  Kalyan Deshmukh

भारतीय रिझर्व्ह बँकेने 25 ऑगस्ट 2017 रोजी  200 रुपयांची नोट आणली 

या नोटेत एक खास चित्र आहे, ते आपला ऐतिहासिक वारसा सांगते 

200 रुपयांच्या नोटेवर वास्तुकलेचा एक अद्भूत नमुना आहे

ही कलाकृती अत्यंत भव्य दिव्य आहे, त्यातून इतिहासाचे दर्शन घडते 

नोटबंदी काळात मोदी सरकारने ही 200 रुपयांची नोट बाजारात आणली 

नोटेवर सांची स्तूप आहे. हा स्तूप मध्यप्रदेशातील रायसेन जिल्ह्यातील आहे 

हा स्तूप सम्राट अशोक यांनी तयार केला होतो. तो युनोस्कोच्या यादीत आहे 

नात्यात बेंचिंगचे नवे फॅड काय? ट्रेंडचे फायदे-तोटे जाणून घ्या