Bitcoin दाखवणार चमत्कार? 1 लाख डॉलरचा टप्पा गाठणार?
11 September 2024
Created By: Kalyan Deshmukh
6 महिन्यात नवीन रेकॉर्ड; नंतर बिटकॉईनमध्ये घसरणीचे सत्र
मार्च महिन्यात बिटकॉईन चलन 73,780 डॉलरवर पोहचले
ही क्रिप्टोकरन्सीची आतापर्यंतची उच्चांकी झेप ठरली
आता बिटकॉईनची किंमत 55,080 डॉलरच्या जवळपास
गेल्या 6 महिन्यात बिटकॉईनची किंमत जवळपास 15 टक्के घसरली
बिटकॉईन एक लाख डॉलरचा टप्पा गाठण्याचा अंदाज आहे
तर अमेरिकेमधील राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा परिणाम होण्याची भीती आहे
सध्याच्या किंमतीत अजून 20 टक्के घसरणीचा अंदाज आहे.
रविवारचा नाश्ता म्हणजे...; 'हा' पदार्थ म्हणजे वैदेहीचा जीव की प्राण!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा