थायलंडमध्ये भारताचे 100 रुपयांचे मूल्य काय? माहिती आहे का?

8 February 2025

Created By:  Kalyan Deshmukh

भारतीयांना निसर्गाचे वरदान लाभलेला थायलंड सारखा खुणावतो

थायलंडच्या चलनाचे नाव थाई भाट असे आहे 

भारतीय रुपया ₹ असा लिहितात, तर थाई चलन हे ฿ असे सांकेतिक लिहितात

रुपया INR या सांकेतिक रुपात, तर थाई चलन हे THB या शब्दात लिहितात

भारताचे 100 रुपये या देशात 38.62 थाई होतात

बँक ऑफ थायलंड येथील चलनावर नियंत्रण ठेवते 

गेल्यावर्षी 20 लाख भारतीय या देशात पर्यटनासाठ गेले होते