WhatsApp ची करामत, Paytm,  PhonePe ला फुटला घामटा

20 March 2024

Created By: Kalyan Deshmukh

व्हॉट्सॲप हे लोकप्रिय मॅसेजिंग एप आहे. चॅटिंग, ऑडिओ-व्हिडिओ कॉल 

व्हॉट्सॲपच्या मदतीने ऑनलाईन पेमेंट सुद्धा करता येते 

युझर्सला याच ॲपमध्ये युपीआय पेमेंटचा पर्याय मिळतो 

फोनपे, पेटीएम, गुगलपे इतका व्हॉट्सॲपचा युपीआय पेमेंटसाठी वापर होत नाही 

पण लवकरच बदलणार हे चित्र, व्हॉट्सॲप येणार स्पर्धेत 

व्हॉट्सॲप क्युआर कोड लवकरच येणार आहे 

त्यामुळे युझर्सला पेमेंट करणे एकदम सोपे होईल

रणवीर सिंहने केलं वैदेही परशुरामीचं कौतुक; म्हणाला, तू तर...