कोऱ्या, रंगीत नोटा पाहून अनेकांना त्या जवळ ठेवण्याचा मोह होतो

04 November 2023

Created By: Kalyan Deshmukh

या नोटा कुठे छापल्या जातात हे माहिती आहे का? 

नोटा छापण्यासाठी सरकारने काही नियम केले आहेत

नोटा छापण्याचा अधिकार केंद्र सरकार, आरबीआयलाच आहे

1 रुपयांची नोट सोडून RBI इतर सर्व नोटांची छपाई करते

नोटा छापण्यासाठी देशात चार प्रिटिंग प्रेस आहेत

नाशिक, देवास आणि म्हैसूर या ठिकाणी नोटा छापल्या जातात

नोटा छापण्यासाठी जर्मनी, इंग्लंड आणि जपान येथून कागद आयात होतो

कांटा लगा गर्ल अभिनेत्री शेफाली जरीवालाचा लहंगा लुक