Infosys चे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याने वाद ओढावला

आठवड्याला 70 तास काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला. 

एप्रिल-जून 2023 मध्ये भारतीयांनी 42.5 तास सरासरी काम केले.

जगात असा कोणता देश आहे, जिथे कर्मचारी 70 तास काम करतात

Worldpopulationreview या संकेतस्थळावर याविषयीची माहिती आहे

जगात कोणत्याच देशातील कर्मचारी आठवड्यात 70 तास काम करत नाही 

इजिप्तमधील लोक एका आठवड्यात 53 तास काम करतात 

गाम्बियामधील कर्मचारी आठवड्याला 51 तास काम करतात

Prajakta Mali: आता मी स्वतःला 'गुरुपूजा पंडित' म्हणू शकतो का?