मौलाना यांचे जीवन साधे असते. परंतु काही मौलाना असे आहेत ज्यांच्याकडे अब्जावधींची मालमत्ता आहे.
1 May 2025
जगातील सर्वात श्रीमंत मौलाना नसेफ सवारीस आहेत. ते इजिप्तमधील रहिवासी आहेत. त्यांची एकूण संपत्ती ८.७ अब्ज डॉलर्स आहे.
अल्जीरियाचे इसाब खैराब दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांची संपत्ती ५.१ अब्ज डॉलर आहे. लेबनॉनचे नकीब सवारीस तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती ३.४ अब्ज डॉलर आहे.
चौथ्या क्रमांकावर नजीब अहमद मिकती आहेत. त्यांच्याकडे २.८ डॉलर संपत्ती आहे. ते देखील लेबनॉनचे आहेत. पाचव्या क्रमांकावर लेबनॉनचे रहिवाशी ताहा मिकातीला आहे. त्यांच्याकडे २.८ अब्ज डॉलर संपत्ती आहे.
सहाव्या क्रमांकावर हुसैन साजवानी आहेत. ते सौदी अरेबियाचे आहेत. त्यांची संपत्ती २.७ अब्ज डॉलर्स आहे.
श्रीमंत मौलानाच्या यादीत सातव्या क्रमांकावर अब्दुल्ला बिन अहमद आहेत. ते सौदी अरेबियाचे आहेत. त्यांची संपत्ती २.७ अब्ज डॉलर्स आहे.
इजिप्तचे मोहम्मद मन्सूर श्रीमंत मौलनाच्या यादीत आठव्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती २.५ अब्ज डॉलर आहे.
ओमानचे सोहेल बहवान नवव्या क्रमांकावर आहे. त्यांची संपत्ती २.४ अब्ज डॉलर आहे.
श्रीमंतांच्या टॉप टेनच्या यादीत दहाव्या क्रमांकावर अब्दुल्ला अल फुतेम आहे. ते सुद्धा सौदी अरेबियाचे रहिवाशी आहे. त्यांच्याकडे २ अब्ज डॉलर संपत्ती आहे.