भारताचा कोहिनूर हिरावला; Ratan Tata यांना भारत रत्न मिळेल का?
10 October 2024
Created By: Kalyan Deshmukh
दिग्गज उद्योगपती रतन टाटा आज आपल्यात नाहीत
1991 मध्ये रतन टाटा यांनी टाटा समूहाची स्वीकारली जबाबदारी
त्यांच्या काळात समूहाचा पसारा वाढला, परदेशी कंपन्या ग्रुपमध्ये आल्या
ऑटो, सॉफ्टवेअर, स्टील, वीज, कॉफीपासून अनेक उद्योगात कंपनी
टाटा ट्रस्टच्या माध्यमातून शिक्षा, आरोग्य आणि गावाच्या विकासासाठी मदत
2008 मध्ये त्यांना सरकारने पद्म विभूषण देऊन केले सन्मानित
राज्य मंत्रिमंडळाने केला त्यांना भारत रत्न देण्याचा प्रस्ताव मंजूर
लग्न कधी मग?; भाग्यश्री लिमयेचे फोटो पाहून चर्चांना उधाण
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा