कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

शरीरात कॅल्शियमची कमी झाल्यास त्याचा प्रभाव हाडांवर दिसायला लागतो. सांधेदुखी वाढते.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

ज्यांचे दात सतत दुखत असतात, पिवळे पडतात त्यांना कॅल्शियमची कमी जाणवते. यामुळे दात ठिसूळ बनतात.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

नखे सतत तुटत असतील व कमजोर झाली असतील तर शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे असे समजा.

कॅल्शियमच्या कमतरतेची लक्षणे

केस गळायला लागतात.  तसेच केस रुक्ष होतात.