Credit: Instagram |Prajakta Mali

अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

 Credit: Instagram |Prajakta Mali

प्राजक्ताचा इन्स्टाग्रामवर मोठा चाहतवर्ग आहे.

 Credit: Instagram |Prajakta Mali

प्राजक्ताने नुकताच केलेला फोटोशूट आपल्या इन्स्टावर शेअर केलाय.

 Credit: Instagram |Prajakta Mali

फोटोशूट शेअर करताना प्राजक्ताने शांता शेळकेंच्या कवितेच्या ओळींचे कॅप्शन दिलंय

 Credit: Instagram |Prajakta Mali

तिच्या फोटोंवर चाहत्यांनी लाईक आणि कमेंटचा वर्षाव केलाय.

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी