मासिक पाळीदरम्यान हलतालिकेचे व्रत करू शकतो का?

20 August 2025

Created By: मयुरी सर्जेराव

या वर्षी हरतालिका 26 ऑगस्ट रोजी साजरी केली जाईल. बऱ्याचदा महिलांना प्रश्न पडतो की मासिक पाळीच्या वेळी उपवास करावा

धार्मिक मान्यतेनुसार, मासिक पाळीच्या काळात हरतालिका तीज व्रत करता येते, परंतु काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक

मासिक पाळीच्या काळात हरतालिका उपवास ठेवण्यात काहीच हरकत नाही. मासिक पाळीच्या काळात थेट पूजा करणे किंवा पूजा साहित्याला स्पर्श करू नये.

जर तुम्ही मासिक पाळीच्या काळात हरतालिका तीज उपवास करत असाल, तर तुम्ही कुटुंबातील सदस्याकडून पूजा करून घेऊ शकता

तुम्ही हरतालिका पूजेमध्ये दूरवरून सहभागी होऊ शकता, जसे की कथा ऐकणे किंवा आरती करणे

मासिक पाळीच्या वेळी तुम्ही मेकअप करू शकता. परंतु पूजा साहित्याला स्पर्श करणे टाळा.

जर तुमच्या मासिक पाळीचा पाचवा दिवस असेल, तर तुम्ही आंघोळ करून आणि केस धुऊन पूजा करू शकता

( डिस्क्लेमर : ही माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करत नाही तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही )