पोस्ट ऑफिसमध्ये 'या' पदांसाठी भरती सुरू, केंद्र शासनाची नोकरी...

24  April 2024

Created By: Shital Munde

पोस्ट ऑफिसकडून भरती प्रक्रिया राबवली जात आहे

ऑनलाइन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करावी लागणार आहेत

एकून 27 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे

कर्नाटक सर्कलमध्ये स्टाफ कार ड्रायव्हरसाठी ही भरती सुरू आहे

 दहावी पास उमेदवार देखील या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात 

14 मे 2024 ही या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 

 18 ते 27 वयोगटातील उमेदवार हे या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात