राज्यात तब्बल 17471 हजार पदांची पोलीस भरती

1 February 2024 

Created By: Soneshwar Patil

राज्यात 100 टक्के पोलीस भरती, सरकारचा मोठा निर्णय

राज्यात लवकरच 17471 पदांची पोलीस भरती होणार

पोलीस भरतीस वित्त विभागाकडून मंजुरी 

इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांच्या भरतीस मान्यता

पोलीस खात्यात 100 टक्के पदभरतीला मान्यता

शिपाई, बँण्डस्मँन, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई आणि कारागृह शिपाई या पदांची भरती