स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बंपर भरती

08 December 2023

Created By: Shital Munde 

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये 8 हजारांपेक्षा अधिक जागेवर भरती प्रक्रिया

क्लर्क या पदासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाची बंपर भरती

नुकताच स्टेट बँक ऑफ इंडियाने वाढवली अर्ज करण्याची वेळ 

अर्ज करण्याची मुदत संपली होती, आता वेळ वाढून देण्यात आलीये

या पदभरतीसाठी आपण 10 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकता

sbi.co.in या साईटवर जाऊन लगेचच अर्ज करा 

थेट सरकारी नोकरी करण्याची मोठी संधी आहे