मद्रास उच्च न्यायालयात बंपर भरती, थेट करा अर्ज आणि मिळवा नोकरी
29 November 2023
Created By: Shital Munde
उच्च न्यायालयात रिसर्च लॉ असिस्टेंट पदासाठी मोठी भरती सुरू
hcmadras.tn.nic.in या वेबसाईटवर जा आणि अर्ज करा
मद्रास उच्च न्यायालयासाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे
75 जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू आहे
एलएलबी झालेल्यांसाठी ही मोठी सुवर्णसंधीच आहे
या भरतीसाठी तुम्ही 8 डिसेंबरपर्यंत अर्ज करू शकता
उशीर न करता आजच करा या भरती प्रक्रियेसाठी अर्ज