युनियन बँक ऑफ इंडियात बंपर भरती, 'ही' पदे जाणार भरली, लगेचच करा अर्ज आणि... .

29  August 2024

युनियन बँक ऑफ इंडियाकडून शिकाऊ उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया राबवली जातंय .

ऑनलाईन पद्धतीने या भरतीसाठी अर्ज ही उमेदवारांना करावी लागणार आहेत .

17 सप्टेंबर 2024 ही भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे  .

विशेष म्हणजे ही भरती प्रक्रिया तब्बल 500 पदांसाठी सुरू आहे .

या भरती प्रक्रियेसाठी 20 ते 28 वयोगटापर्यंतचे उमेदवार हे अर्ज करू शकतात .

unionbankofindia.co.in या साईटवर जाऊन आपल्याला भरती प्रक्रियेसाठी अर्ज ही करावी लागणार आहेत .

नोकरीच्या शोधात असणाऱ्यांनी लगेचच भरतीसाठी अर्ज करावीत  .