नोकरीसाठी इंटरव्ह्यूला जाताय ? या गोष्टी कधीच बोलू नका
नव्या नोकरीच्या शोधात असाल तर इंटरव्ह्यूला जाताना काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. ( Photos : Freepik)
आधीच्या कंपनीबाबत नकारात्मक बोलणं टाळा. सकारात्मक विचारांमुळे तुमचा प्रोफेशनल ॲटिट्यूट दिसतो.
स्वत:बद्दलही नकारात्मक बोलू नका. यामुळे तुमची कमकुवत बाजू दिसते.
एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्यावर विचार करण्यासाठी थोडा वेळ मागा.
रेझ्युमेमध्ये आधीच लिहिलेल्या गोष्टींबद्दल विचारले तरी स्वत:ची माहिती आणखी चांगल्या शब्दांत सांगा.
मुलाखत देताना सॅलरी बद्दल स्वत: कधीच विषय काढू नका. समोरच्या व्यक्तीला पगाराबाबत प्रथम बोलू द्यावे.
मुलाखतीत प्रोफेशनली वागा. वैयक्तिक आयुष्याबद्दल कधीही बोलू नका.
इंटरव्ह्यू घेणाऱ्याने तुम्हालाच प्रश्न विचारायला सांगितला तर तीही तयारी ठेवा. यामुळे तुम्ही चौकस वाटता.
ज्या कंपनीत मुलाखत द्यायला जाणार आहात त्यांच्याबद्दल अभ्यास करून, नीट माहिती काढून जा.
तमन्ना भाटियाचा लाल ड्रेसमध्ये हॉट अंदाज, हटक्या पोजने वेधलं लक्ष
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा