केसातील  कोंड्याची  कारणे 

पोषक  आहाराची  कमतरता

त्वचेची  पीएच  पातळी  बिघडणे

शरिरात  पाण्याची कमतरता

रासायनिक उत्पादनांचा अधिक वापर

स्काल्प  स्वच्छ न ठेवणे

केसातील कोंड्यावर उपाय

केसांत कोंडा होण्याची समस्या खूप सामान्य. लिंबू कोंड्याची समस्या दूर करण्यास उपयुक्त

कोंड्याची समस्या मिटवण्यासाठी लिंबू आणि नारळ तेलाचा वापर करा

2 ते 3 चमचे नारळाचे तेल घ्या, त्यात लिंबाचा रस घाला, हे मिश्रण केसांच्या मुळांवर तासभर सोडा

रीठा, आवळा, कोरफड यासारख्या नैसर्गिक औषधी वनस्पतींपासून तयार केलेल्या शाम्पूंचा वापर करा