टक्कल

पडण्याची कारणे

शरीरात आयर्न व प्रोटीनची कमतरता असणे

केसांना वारंवार रसायनयुक्त रंग लावणे, इतर ट्रीटमेंट करणे

कॅन्सरवर घेतली जाणारी किमोथेरपी

एखादा शारीरिक अथवा मानसिक धक्का

वजन झपाट्याने उतरणे

केसांच्या मुळाशी झालेला संसर्ग