महा-मेगाब्लॉक

CSMT कडे जाणाऱ्या अप धीम्या मार्गावरील लोकल कल्याण, मुलुंडदरम्यान अप-जलद मार्गावर धावणार

कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली दरम्यान, रेल्वे सेवा पूर्णपणे बंद असणार आहे

मुलुंड स्टेशनवरून लोकल अप-धीम्या मार्गावर वळवण्यात येणार

धीम्या मार्गावरील लोकल ठाणे, डोंबिवली आणि दिवा स्टेशनच्या जलद मार्गावरून धावणार

ब्लॉकदरम्यान डोंबिवलीहून सुरु होणाऱ्या आणि थांबणाऱ्या सेवा बंद राहतील