चंद्राने पुन्हा एकदा केलं चाहत्यांना घायाळ, पहा फोटो

अभिनेत्री अमृता खानविलकर ही सध्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

सतत ती तिचे नवीन लुकमधील फोटो चाहत्यांना शेअर करत असते

सध्या तिने तिचे हॉट लुकमधील फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत

अमृताच्या चंद्रा गाण्याने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे

अमृता खानविलकरचा इन्स्टाग्रामवर खूप मोठा चाहता वर्ग आहे

पहा व्हिडीओ