नंबर सेव्ह न करता व्हॉट्सॲपवर चॅटिंग; वापरा साधी युक्ती
21 June 2024
Created By: Kalyan Deshmukh
व्हॉट्सॲपवर मोबाईल क्रमांक सेव्ह केल्याशिवाय चॅटिंग कठीण
पण आता नंबर सेव्ह न करता करा चॅटिंग
काँन्टॅक्ट लिस्टमध्ये नसेल तरी युझर्सशी करता येईल चॅटिंग
ज्या क्रमांकाला चॅटिंग करायची, तो कॉपी करा
व्हॉट्सॲपमधील चॅटबॉक्समध्ये तो आता पेस्ट करा
सिंगल टॅपनंतर पॉपअप विंडो उघडेल, आता चॅट वा कॉल करा
तुम्हाला स्वतः या नंबरवर मॅसेज पाठवावा लागेल
स्माईलवरच चाहते फिदा, फोटोमधील अभिनेत्री तुफान चर्चेत
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा