मधुमेह आणि चहा

ग्रीन टी

ग्रीन टी

ग्रीन टी

ग्रीन टीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, जे शरीराची जळजळ कमी करतात आणि खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यास मदत करतात.

ग्रीन टी

ग्रीन टी

हिबिस्कस टी

हिबिस्कसमध्ये पॉलीफेनॉल, सेंद्रीय आम्ल आणि अँथोसायनिन असतात, जे रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवतात.

ग्रीन टी

ग्रीन टी

ब्लॅक टी

ब्लॅक टी नैसर्गिकरित्या इन्सुलिनची पातळी नियंत्रितात ठेवते. अभ्यासानुसार, 2 ते 3 कप ब्लॅक टी पिण्यामुळे इन्सुलिन स्राव सुधारतो आणि नैसर्गिक गोडवा येतो.

ग्रीन टी

ग्रीन टी

दालचिनीयुक्त चहा

दालचिनीयुक्त चहा मधुमेही लोकांसाठी खूप फायदेशीर आहेत. याशिवाय दालचिनीचे पाणी किंवा हर्बल टीमुळे लठ्ठपणा देखील कमी होतो.

ग्रीन टी

ग्रीन टी

कॅमोमाइल टी

ज्या लोकांना रात्री व्यवस्थित झोप येत नाही, अशा लोकांसाठी कॅमोमाइल चहा खूप फायदेशीर आहे. 2 ते 3 कप कॅमोमाइल चहा प्यायल्याने साखरेची पातळी नियंत्रणात राहते.