एका क्लिकवर घरबसल्या चेक करा पीएफ बॅलन्स, पहा सोपी पद्धत
त्यासाठी तुम्हाला ईपीएफओद्वारे जाहीर केलेल्या हेल्पलाइन क्रमांकाची मदत घ्यावी लागेल
पीएफ बॅलन्स चेक करण्यासाठी https://www.epfindia.gov.in/site_en/index.php ला भेट द्या
यानंतर Services च्या ऑप्शनवर जा आणि For Employees ऑप्शनवर क्लिक करा
त्यानंतर तुम्ही Member Passbook ला व्हिजिट द्या
पुढील पेजवर तुम्हाला यूएएन नंबर आणि पासवर्ड टाकावा लागेल
यानंतर तुम्हाला खाली दिलेला कॅप्चा पुढे टाकावा लागेल
यानंतर तुमचा मेंबर आयडी टाका, काही मिनिटांमध्ये तुम्हाला तुमचा बॅलेन्स कळेल
गरीब असण्याची ही आहेत 6 महत्वाची कारणे!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा