टीव्ही अभिनेत्री चेतना पांडे तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकने चर्चेत आहे

ती आपली सु्ट्टी मालदीवमध्ये एन्जोय करत आहे

ती सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय आहे

सध्या तिने मालदीवमधील फोटो आणि व्हिडीओ इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

बीचवर उन्हात चेतना एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे

बीचवरील शेअर केलेल्या सुंदर फोटोत चेतना व्हाईट आउटफिटमध्ये दिसत आहे

ती कॅमेऱ्यासमोर एकापेक्षा एक पोज देताना दिसत आहे

पांढऱ्या व्हाईट आउटफिटमध्ये चेतना खूपच हॉट दिसत आहे

इंस्टाग्रामवर फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये Escape लिहलं आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी