मराठ्यांना तात्काळ दाखले द्या, सचिवांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

18 January 2024

Created By: Soneshwar Patil

कुणबी नोदीं सापडलेल्या मराठ्यांना तात्काळ दाखले द्या

राज्याच्या मुख्य सचिवांचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

सर्वच जिल्ह्यात शिबीर भरवून प्रमाणपत्रांचे वाटप करण्याचे आदेश

मात्र मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम

ज्या मराठ्यांना प्रमाणपत्र दिले त्याचा डाटा द्या 

मनोज जरांगे पाटील यांची राज्य सरकारकडे मागणी