सुरभी आणि समृद्धी म्हणजेच चिंक - मिंकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते
Credit: surabhi.samriddhi
दोन्ही बहिणींच्या हॉट अंदाजामुळे चाहते घायाळ होतात
Credit: surabhi.samriddhi
चिंकी-मिंकी आपल्या दिलखेच अदांनी चाहत्यांच्या मनावर राज्य करतात
Credit: surabhi.samriddhi
दोघांमधील फरक चाहत्यांना सहजासहजी लक्षात येत नाही
Credit: surabhi.samriddhi
चिंकी-मिंकीच्या सौंदर्याने आणि कलाकारीने चाहत्यांना भूरळ घातली आहे
Credit: surabhi.samriddhi