त्वचेचा रंग आणि लिप्स्टिक

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

गोरा रंग

फिकट गुलाबी, वाईन रेड, फिकट जांभळा, कोरल, पीच, न्यूड पिंक आणि चेरी रेड या शेड्स गोरवर्णासाठी साजेशा.

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

गोरा रंग

परंतु, त्यांनी गडद गुलाबी, ब्लड रेड आणि जास्त चमकदार किंवा शिमरी दिसणाऱ्या शेड्स टाळल्या पाहिजेत.

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

गव्हाळ रंग

गव्हाळ रंगाच्या त्वचेसाठी तपकिरी रंगाची छटा योग्य दिसेल. याशिवाय डार्क पिंक, ब्लड रेड, ब्रॉस, राईप ऑरेंज, सिनेमन रंग देखील निवडू शकता. 

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

गव्हाळ रंग

आपण न्यूड शेड्स घेणे टाळले पाहिजे. कारण ते आपल्या चेहऱ्यावर आणखी फिकट दिसू शकतात. मरून, नारंगी आणि गडद कॉफी शेड्स टाळा.

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

सावळा, गडद रंग

जर आपला रंग गडद असेल तर आपण ब्रिक रेड, ब्राऊनिश रेड आणि कॅरेमल कलर, कॉफी आणि बर्गंडी शेड्सच्या लिपस्टिक वापरुन पाहा. 

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

सावळा, गडद रंग

त्याच वेळी, जर आपला रंग अधिक गडद असेल, तर आपण आपल्यासाठी ब्राऊन, लाल, जांभळा रंग निवडू शकता. 

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

सावळा, गडद रंग

याशिवाय, आपण हलका जांभळा, हलका गुलाबी, लॅव्हेंडर आणि आयव्हरी कलर्स यासारखे पेस्टल शेड देखील निवडू शकता.

त्वचेच्या रंगानुसार लिप्स्टिकची निवड

सावळा, गडद रंग

मात्र या शेड्स ग्लॉसी नसून मॅट लिपस्टिकच्या शेड्स असाव्यात. कारण ग्लॉसी शेड्स आपला रंग अधिक गडद बनवतात.