रवींद्र जडेजाचा वर्ल्ड कपमध्ये धमाका

अभिनेते कमल हसन यांना 20 फिल्मफेअर आणि 4 नेशनल अवॉर्ड मिळाले आहेत

  ‘द नाइट ऑफ़ द ऑर्डर ऑफ़ आर्ट्स एंड लेटर्स’ हा पुरस्कार देखील दिला आहे.

चित्रपट सृष्टीत टेक्नॉलॉजी कमल हसन यांनी आणली

वयाच्या सहाव्या वर्षी त्यांना बाल कलाकार म्हणून सुवर्ण पदक देत सम्मानित करण्यात आले.

कमल हसन यांचं खर नाव पार्थसारथी आहे.

रिकाम टेकडी, सोनाली कुलकर्णीची नवीन अदा, पोस्ट चर्चेत

Many people do not know these things about Kamal Haasan