किंग खानच्या लेकीच्या साध्या लूकवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा

Created By: Shweta Walanj

शाहरुख खान याची लेक सुहाना खान हिने अभिनय विश्वात पदार्पण केलं आहे.

सुहाना हिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे.

सोशल मीडियावर सुहाना कायम सक्रिय असते.

 आता देखील सुहाना हिने स्वतःचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत.

 सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त सुहाना हिच्या साध्या लूकची चर्चा रंगली आहे.

सुहाना खान हिच्या साध्या लूकने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.