अभिनेत्री शमा सिकंदर आपल्या बोल्डनेसमुळे नेहमीच चर्चेत राहते.

शमा सोशल मीडियावर नेहमीच तिचे ग्लॅमरस अंदाजातील फोटो शेअर करते

शमाने लेहेंगा आणि साडी मधील  काही खास अंदाजातील फोटो शेअर केलेत

चाहत्यांना शमाचा हा लूक फार पसंतीत आला आहे 

 शमा सिकंदरचे इन्स्टाग्रामवर 3 मिलियन फॉलोवर्स आहेत 

विक्रम भट्टच्या 'माया' वेबसिरीजमध्ये शमाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळाला