'कॉमेडी क्वीन' भारती सिंह लग्नानंतर 5 वर्षांनी आई बनली आहे.

Credit: Bharti Singh Instagram

3 एप्रिलला भारती सिंहने मुलाला जन्म दिला.

Credit: Bharti Singh Instagram

ही गोड बातमी भारतीचा नवरा हर्ष लिंबाचियाने सोशल मीडीयावर दिली.

Credit: Haarsh Limbachiyaa Instagram

हर्षने भारतीसोबतचे सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Credit: Haarsh Limbachiyaa Instagram

भारतीने 2017 मध्ये लेखक हर्ष लिंबाचिया बरोबर लग्न केलं.

Credit: Haarsh Limbachiyaa Instagram

भारती ही वयाने हर्षपेक्षा 7 वर्षाने मोठी आहे.

Credit: Haarsh Limbachiyaa Instagram

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी