चौथ्या टप्प्या 624 उमेदवार रिंगणात
एकूण 167 उमेदवारांवर गुन्हे
काँग्रेसच्या 31 उमेदवारांवर गुन्हे
काँग्रेसच्या 22 उमेदवारांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे
सपाच्या 59 पैकी ३० जागांवरील उमेदवारांवर गुन्हे
सपाच्या 22 उमेदवारांकडून दिली गुन्ह्यांबाबतची माहिती
बसपाचे 26 ते भाजपच्या 23 उमेदवारांवर गुन्हे
बसपाच्या २२ तर भाजपच्या 17 उमेदवारांवर गंभीर गुन्हे
आपकडून ११ गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्यांना उमेदवारी