कसा पसरतो?

कोरोना

 कसा पसरतो?

कोरोना

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने कोविड 19 संसर्गांबाबत काही नवीन गाईडलाईन्स जारी केल्या आहेत

 कसा पसरतो?

कोरोना

त्यानुसार, कोरोना विषाणू बाधित व्यक्ती खोकल्यानं, शिंकल्यानं किंवा बोलल्यानं कोरोना विषाणू हवेत पसरतो

 कसा पसरतो?

कोरोना

खोकला, शिंकणे किंवा बोलण्यातून विषाणू ड्रॉपलेटमधून जमिनीवर किंवा इतर ठिकाणी काही काळासाठी राहू शकतो.

 कसा पसरतो?

कोरोना

जमीन किंवा पृष्ठभागाच्या संपर्कात एखादा व्यक्ती आल्यानेही कोरोनाचा विषाणूचा संसर्ग होतो

 कसा पसरतो?

कोरोना

विषाणूच्या संपर्कात आल्यानंतर तोंड, नाक किंवा डोळ्यांना स्पर्श झाल्यास संसर्ग होतो

 कसा पसरतो?

कोरोना

कोरोनाचे विषाणू हवेत 10 मीटरपर्यंत पसरु शकतात, त्यामुळेच घरात खेळती हवा महत्त्वाची

 कसा पसरतो?

कोरोना

सध्या याच माध्यमांमधून कोरोना विषाणूचा संसर्ग पसरत असल्याचं आरोग्य  तज्ज्ञांचं मत आहे

 कसा पसरतो?

कोरोना

याआधीच्या संशोधनात जवळच्या व्यक्तीकडूनच संसर्ग होत असल्याचं आरोग्य तज्ज्ञांनी म्हटलं होतं.

 कसा पसरतो?

कोरोना

यासंदर्भात केंद्राच्या प्रमुख आरोग्य सल्लागार कार्यालयाकडून नवी गाईडलाईन जारी करण्यात आली आहे

 कसा पसरतो?

कोरोना

यानुसार, बाधित व्यक्तीच्या शरीरातून निघाणारे ड्रॉपलेट्स म्हणजेच एरोसोलच्या माध्यमातून कोरोना पसरतो

 कसा पसरतो?

कोरोना

कोरोनाचे विषाणू हवेत 10 मीटरपर्यंत पसरु शकतात, असं आरोग्य सल्लागारांनी म्हटलं आहे

 कसा पसरतो?

कोरोना

त्यामुळे खेळती हवा असल्यास हवेतील कोरोना विषाणूंचा धोका कमी होऊ शकतो, असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे