राज्यातील दूध उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे

राज्यात पुढील काही दिवसात गायीच्या दूध दरात वाढ होण्याची शक्यता आहे

सध्या गायीच्या दुधाला 27 ते 30 रुपयांच्या आसपास दर मिळत आहे

दुधाला 2 ते 3 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे

दूध उत्पादकांना 33 ते 34 रुपयांचा दर मिळण्याची शक्यता आहे

अशाच हटके वेबस्टोरीज पाहण्यासाठी