देशात विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा थरार सुरु आहे.

09 November 2023

Created By: Jitendra Zavar

विश्वकरंडक 2023 क्रिकेट स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे.

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धा भारतीय अर्थव्यवस्थेला चांगलाच बुस्ट देणार आहे. 

विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेमुळे अर्थव्यवस्थेला 22 हजार कोटी रुपयांचे बुस्ट मिळणार आहे. 

विश्वकरंडक स्पर्धेच्या स्पॉन्सरशिपमधून अर्थव्यवस्थेला 8 हजार कोटी रुपये मिळणार आहे.  

विश्वकरंडक स्पर्धेच्या प्रसारण अधिकाराच्या हक्कातून 12 हजार कोटी रुपये मिळणार आहे. 

सामन्यांच्या तिकीटांच्या विक्रीतून 2 हजार कोटी रुपये मिळणार आहे.

वर्ल्डकपमधील जाहिरातीचा दर 30 सेकंदासाठी 30 लाख रुपये आहे.