मोहम्मद शमीच्या रेकॉर्डसमोर उडून गेले  सर्व रेकॉर्ड, एकदा  पाहाच

15 November 2023

Created By: Harish Malusare

मोहम्मद शमीने सेमी फायनलमध्ये न्यूझीलंडविरूद्ध  घेतल्या 7 विकेट

मोहम्मद शमी सहा सामन्यांमधील तीन सामन्यात पाच विकेट घेतल्या

वन डे मध्ये सात विकेट घेणारा भारताचा पहिला  वेगवान गोलंदाज

वर्ल्ड कपमध्ये मोहम्मद शमीने अवघ्या 17 सामन्यात घेतल्या 50 विकेट

मोहम्मद शमीने माजी गोलंदाज झहीर खानचा 12 वर्षांचा मोडला रेकॉर्ड, एक वर्ल्ड कपमध्ये 23 विकेट

या घातक कामगिरीच्या जोरावर भारताने न्यूझीलंडवर मिळवला  70 धावांनी विजय

भाग्यश्री मोटेचा काळ्या साडीमध्ये मनमोहक सौंदर्य, पाहा फोटो