फ्लर्टिंग करणाऱ्या पाकिस्तानी क्रिकेटपटूंना खडेबोल; कोण आहे अभिनेत्री?

04 April 2024

Created By: Shtal Munde

पाकिस्तानी अभिनेत्री नवल सईद हिने हैराण करणारे आरोप केले आहेत

नवल सईद ही नुकताच एका शोमध्ये पोहचली

नवल सईद हिने धक्कादायक खुलासे केले 

नवल सईद म्हणाली की, मला अभिनेते कधीच फ्लर्ट करत नाहीत 

मला इंस्टावर मेसेज करून पाकिस्तानी क्रिकेटर फ्लर्ट करतात 

ते आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात, त्यांनी विचार करायला हवा

नवल सईद हिने मोठा काळ अभिनय क्षेत्रामध्ये गाजवला आहे